Utkrushta Engraji Shika!

Key Features:

AUTHOR :- Pramod K. Chaudhari

इंग्रजी भाषेतील शब्दसंग्रह, उच्चार, व्याकरण आणि विरामचिन्हांचा वापर अशा सर्व भाषिक वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारे हे एक दुर्मीळ असे पुस्तक.
अवघ्या काही दिवसातच फाडफाड इंग्रजी बोलू लागाल, अशी आभासी आश्वासने देणाऱ्या क्लासेसच्या सांगण्यानुसार इंग्रजी ही काही तात्काळ बोलता येणारी सोपी भाषा नव्हे. प्रस्तुत पुस्तकात इंग्रजी भाषेतील विविध बारकावे लवकरात लवकर आत्मसात करण्याच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत.
इंग्रजीतील विविध अर्थच्छटा असलेली भाषिक वैशिष्ट्ये प्रस्तुत पुस्तकात सुबोधरीत्या स्पष्ट केली आहेत. That’s life म्हणजे कष्टप्रद किंवा दुःखदायक जीवन आणि This is the life म्हणजे छान जीवन. ‘A fat chance’ किंवा ‘A slim chance’ म्हणजे एकच.
हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षक, गृहिणी, नोकरदार व्यक्ती व उत्कृष्ट इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या पुस्तकात काय वाचाल?
• योग्य शब्दोच्चाराचे गुपित
The Secret of Good Pronunciation
• गोंधळात टाकणारे शब्द
Confusible Words
• तुमचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी
Improve Your Vocabulary
• परभाषिक शब्द Foreign Words

200 270 26% off

In stock
  • Sub Total 0.00
  • GST(0%) 0

Related Products