Bolka Shankh

Key Features:

AUTHOR :- G. D. Madgulkar

गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कादंबरी,

आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची

ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते,

भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज

भावनांनी नटलेली बालगिते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि

गीतारामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना

यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे बिरूद महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले.

150 220 32% off

In stock
  • Sub Total 0.00
  • GST(0%) 0

Related Products